Table of Contents
Rachana Construction Recruitment 2024
Rachana Construction Recruitment 2024 – Rachana Construction Company (Nagpur) Private Limited invites Online applications to fill up posts of Tele-Caller (Female), General Manager/Senior Project Manager (Civil Execution) Manager, Senior Sales Executive & Marketing Manger. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
रचना कन्स्ट्रक्शन कंपनी (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे टेलीकॉलर (महिला), सरव्यवस्थापक/वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल एक्झिक्युशन), विपणन व्यवस्थापक आणि वरिष्ठ विक्री कार्यकारी पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रचना कन्स्ट्रक्शन कंपनी (नागपूर) प्रायव्हेट लिमिटेड भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) टेलीकॉलर (महिला) २) सरव्यवस्थापक/वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल एक्झिक्युशन) ३) विपणन व्यवस्थापक ४) वरिष्ठ विक्री कार्यकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | जाहिरात बघावी. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – Pa@rachanaconstructions.com आणि hr@rachanaconstructions.com.
- पत्ता – ‘लोटस’, ४ था मजला, डब्ल्यू.एच.सी. रोड, विधी महाविदयालय आणि कॉफी हाऊस स्क्वेअरच्या मध्ये, धरमपेठ, नागपूर.
Rachana Construction Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – (See table/advertisement) –
- Total vacancies – See table/advertise.
- Educational qualification – See table/advertise.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for appliction – Pa@rachanaconstructions.com & hr@rachanaconstructions.com.
- Address –‘LOTUS’, 4th Floor, W.H.C. Road, Between Law College & Coffee House Square, Dharampeth, Nagpur.
- Last date for application – See advertise.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Saturday November 23rd, 2024