JOIN Telegram
Thursday , 23 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रायगड अलिबाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ व एमबीबीएस-गट-अ आणि वैद्यकीय अधिकारी बीएएमएस-गट-ब पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Raigad Alibag MO Recruitment 2023

Raigad Alibag MO Recruitment 2023 – District Civil Surgeon, District General Hospital, Raigad Alibag invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every 15th & 30th date of the Month from the publishing of this advertisement till the vacancies get filled for MBBS & Specialist/BAMS candidates to fill up posts of Medical Officer Specialist & MBBS-Group-A and Medical Officer BAMS-Group-B at Primary Health Centres, Sub-District & Rural Hospitals under Raigad Alibag. The job location is Raigad Alibag. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड अलिबाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार रायगड अलिबाग अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ व एमबीबीएस-गट-अ आणि वैद्यकीय अधिकारी बीएएमएस-गट-ब पदभरतीसाठी एमबीबीएस/बीएएमएस उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून रिक्त पदभरती होईपर्यंत महिन्याच्या दर १५ तारखेला आणि दर ३० तारखेला मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, रायगड अलिबाग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ व एमबीबीएस-गट-अ
  • २) वैद्यकीय अधिकारी बीएएमएस-गट-ब
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण रायगड अलिबाग
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्जाची तारीख 
  • १५ तारखेच्या मुलाखतीसाठी – १ ते १४ तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • ३० तारखेच्या मुलाखतीसाठी – १६ ते २९ तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस – 
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) बीएएमएस – 
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
    • ३) बीएएमएस
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, अलिबाग.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://raigad.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, अलिबाग.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – महिन्याच्या दर १५ तारखेला आणि दर ३० तारखेला दुपारी २.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://raigad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Raigad Alibag MO Recruitment 2023

  • Recruitment place – Raigad Alibag. 
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer Specialist & MBBS-Group-A
    • 2) Medical Officer BAMS-Group-B
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Tribal & unapproachable areas – Rs. 80,000/- pm.
      • Others – Rs. 75,000/- pm.
    • 2) Specialist –
      • Tribal & unapproachable areas – Rs. 90,000/- pm.
      • Others – Rs. 85,000/- pm.
    • 3) BAMS
      • Tribal & unapproachable areas – Rs. 45,000/- pm.
      • Others – Rs. 40,000/- pm. 
  • Address to get application form – District Hospital, Raiad Alibag.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://raigad.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for applications – District Hospital, Raiad Alibag.
  • Date for applications –
    • For every 15th date of the Month – from 1st to 14th of every month during office hours on working days. (Till vacancies gets filled)
    • For every 30th date of the Month – from 16th to 29th of every month during office hours on working days. (Till vacancies gets filled)
  • Interview date & time – Every 15th & 30th date of the Month 2.00 pm to 6.00 pm except holidays. (Till vacancies gets filled)
  • Venue – Collector Office, Raigad Alibag.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://raigad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *