Table of Contents
RAILTEL RCIL Job Recruitment 2023
RAILTEL RCIL Job Recruitment 2023 – RailTel Corporation of India Limited invites Offline applications in prescribed format till last date 28/3/2023 for the posts of Consultant Engineers for RailTel/Eastern Region. There are 66 posts. The job location is Kolkata. The Official website & PDF/Advertise is given below.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कोलकाता/पूर्व विभाग येथे प्रकल्प अंतर्गत सल्लागार अभियंता पदभरतीसाठी दि. २८/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सल्लागार अभियंता |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६६ जागा |
नोकरीचे ठिकाण | कोलकाता/पूर्व विभाग |
अर्ज पद्धती | टपाल/कुरियर |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २८/३/२०२३ |
- वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.railtelindia.com/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक/P& A/पूर्व विभाग रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पूर्व विभाग, १९ वा मजला, ऑरोरा वॉटरफ्रंट बिल्डिंग, प्लॉट क्र. ३४/१, ब्लॉक-जीएन, सेक्टर-५, साल्टलेक सिटी, कोलकाता – ७०००९१, पश्चिम बंगाल.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.railtelindia.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.
RAILTEL RCIL Job Recruitment
- Place of recruitment – Kolkata.
- Post’s Name – Consultant Engineers
- Total no. of posts – 66. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.railtelindia.com/
- Mode of application – By Post/Courier
- Address for application – Senior Manager/P& A/ER RailTel Corporation of India Ltd., Eastern Region, 19th Floor, Aurora Waterfront Building, Plot No. 34/1, Block-GN, Sector-V, Salt Lake City, Kolkata – 700091, West Bengal.
- Last date for applications – 28/3/2023.
- For updates about said recruitment visit website – https://www.railtelindia.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.