JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई येथे वैद्यकीय सल्लागार आणि मुख्य वैद्यकीय सल्लागार पदनियुक्तींसाठी अर्जाची सूचना

Rajya Arogya Hami Society Recruitment 2022

Rajya Arogya Hami Society Recruitment 2022 – State Health Assurance Society, Mumbai invites Online Email/Offline applications till the last date 18/11/2022 from eligible & Govt. service retired employees & after scrutiny of applications candidates will be shortlisted for interview to fill up posts of Medical Consultant & Chief Medical Consultant for the panel. There are 2 posts. The job location is Worli, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य आरोग्य हमी सोसायटी कार्यालय येथे वैद्यकीय बाबी हाताळण्यासाठी  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांची नामिकासुची तयार करण्यासाठी अर्हताधारक आणि अनुभवी सरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय सल्लागार आणि मुख्य वैद्यकीय सल्लागार पदभरतीसाठी दि. १८/११/२०२२ पर्यंत ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती वैद्यकीय सल्लागार आणि मुख्य वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण वरळी, मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन ई-मेल/व्यक्तिशः/टपाल  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/११/२०२२ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sr.manager1@jeevandayee.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, “जीवनदायी भवन”, राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय आवार,गणपत जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८.

SHAS Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Worli, Mumbai
  • Name of the post – 
    • 1) Medical Consultant 
    • 2) Chief Medical Consultant
  • Educational qualification – Ref. PDF
  • Total vacancies – 02 
  • Age limit – Not exceeding 65 years
  • Payment – Ref. PDF.
  • For detailed information about application procedure, terms & condition, eligibility criteria, other information etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application – Online Email/In Person/Post
  • E-Mail for application – sr.manager1@jeevandayee.gov.in
  • Address for application – State Health Assurance Society,”Jeevandayee Bhavan”, Employees State Insurance Corporation Hospital Campus, Ganpat Jadhav Marg, Worli Naka, Worli, Mumbai – 400018.
  • Application Last date 18/11/2022 till 6.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *