JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेकेम आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, वसई, जि. पालघर ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. १२,०००/- ते रु. २५,०००/- पर्यंतच्या वेतनावर वीजतंत्री, गुणवत्ता आश्वासन निरीक्षक आणि फिटर पदांच्या एकूण ३० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Raychem RPG Job Recruitment 2023

Raychem RPG Job Recruitment 2023 – Raychem RPG Private Limited, Vasai, Dist. Palghar has arranged interview on date 19/10/2023 to fill up posts of Electrician, QA Inspector & Fitter. There are 30 vacancies. The job location is Nalgaon & Vasai, Dist. Palghar. The Official website & PDF/Advertise is given below.

रेकेम आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, वसई, जि. पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वीजतंत्री, गुणवत्ता आश्वासन निरीक्षक आणि फिटर पदभरतीसाठी दि. १९/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

रेकेम आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, वसई, जि. पालघर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वीजतंत्री २) गुणवत्ता आश्वासन निरीक्षक ३) फिटर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण नळगाव आणि वसई, जि. पालघर.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १९/१०/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण रेकेम आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड, १/६२, एम. जी. रोड, भारत पेट्रोल पंपाजवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सातिवली, वसई (पूर्व), जि. पालघर – ४०१२०८.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Raychem RPG Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nalgaon & Vasai, Dist. Palghar.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 30 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Payment – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 19/10/2023 11.00 am to 5.00 pm.
  • Venue – Raychem RPG Private Limited, 1/62, M.G. Road, Near Bharat Petrol Pump, Opposite Western Express Highway, Satiwali, Vasai (East), Dist. Palghar – 401208.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *