वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती,सरकारी नोकरीकरण्याची हीच संधी,त्वरित करा अर्ज !

RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती,सरकारी नोकरीकरण्याची हीच संधी,त्वरित करा अर्ज !

RBI Recruitment 2024 :

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. RBI ने ग्रुप P भरतीसाठी शॉर्ट नोटिस जारी केली आहे. ही पदे B श्रेणीची असून त्यांच्या अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 25 जुलैपासून अर्ज  करावे  लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार असून rbi.org.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागतील. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे अर्ज करताना आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे उमेदवाराने व्यवस्थित लक्षात घ्यावे. 21 ते 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

परीक्षा आणि मुलाखत देखील या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागेल. डिसेंबरमध्ये मुलाखत होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा आणि मुलाखत या तिन्ही टप्पे पार केल्यानंतरच निवड केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी चांगली मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करावा.

 

About Majhi Naukri

Check Also

श्रीपतरावदादा सहकारी बँक, कोल्हापूर – मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नोकरीची संधी

Shripatraodada Sahakari Bank CEO Job 2025 - Shripatraodada Sahakari Bank, Kolhapur invites Online/Offline applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *