JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RCFL मुंबई अंतर्गत विविध मानद डॉक्टर्स आणि नामिकसूची अंतर्गत डॉक्टर्सच्या एकूण ५० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL Medical Job Recruitment 2023

RCFL Medical Job Recruitment 2023 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 25/8/2023 for the posts of Honorary Doctors in various disciplines & Panel Doctors. There are total 50 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध मानद डॉक्टर्स आणि नामिकसूची अंतर्गत डॉक्टर्सच्या पदभरतीसाठी दि. २५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मानद डॉक्टर्स २) नामिकसूची अंतर्गत डॉक्टर्स
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/८/२०२३
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान महाव्यवस्थापक, मनुष्य संसाधन विभाग, (ट्रॉमबे युनिट ), पहिला मजला, कक्ष क्र. ११५-अ, प्रशासकीय इमारत, चेंबूर, मुंबई – ४०००७४.
  • पदांसंबंधी अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट द्यावी.

RCFL Medical Job Recruitment 2023

  • Place 0f recruitment – Mumbai.
  • Posts Name – 1) Honorary Doctors 2) Panel Doctors 
  • Total Vacancies – 50 Positions.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
  • Mode of application – offline.
  • Address for application – Chief General Manager (HR), Tr. U & S, Human Resource Department (Trombay Unit) First Floor, Room No. 115-A, Administrative Bldg., Chembur, Mumbai – 400 074.
  • Last date for application – 25/8/2023.
  • Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
  • Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *