JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

RCFL मुंबई अंतर्गत विविध अभियांत्रिकी पदवीधर/इतर पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- शिकाऊ वेतनावर विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १२४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RCFL MT Job Recruitment 2023

RCFL MT Job Recruitment 2023 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date 9/8/2023 for the posts of Management Trainees in various disciplines. There are total 124 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. ९/८/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी –
    • १) रासायनिक 
    • २) Boiler
    • ३) यांत्रिकी 
    • ४) विद्युत 
    • ५) Instrumentation
    • ६) स्थापत्य 
    • ७) सुरक्षा 
    • ८) CC Lab
    • ९) विपणन 
    • १०) माहिती तंत्रज्ञान 
    • ११) मनुष्य संसाधन 
    • १२) HRD
    • १३) प्रशासन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२४ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
    • व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी CC Lab – ३२ वर्षे.
    • इतर सर्व – २७ वर्षे.
  • शिकाऊ वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS उमेदवारांसाठी) (SC/ST/PwBD/ExSM/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://www.rcfltd.com/.
  • पदांसंबंधी अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट द्यावी.

RCFL MT Job Recruitment 2023

  • Place 0f recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name –
    • Management Trainees –
      • 1) Chemical
      • 2) Boiler
      • 3) Mechanical
      • 4) Electrical
      • 5) Instrumentation
      • 6) Civil
      • 7) Safety
      • 8) CC Lab
      • 9) Marketing
      • 10) IT
      • 11) Human Resources
      • 12) HRD
      • 13) Administration
  • Total Vacancies – 124 Positions.
  • Stipend – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • MT CC Lab – 32 years 
    • All others – 27 years.
  • Application fee – Rs. 1000/- (For General, OBC and EWS category candidates)(SC/ST/PwBD/ExSM/Female Candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
  • Mode of application – online.
  • Website for application – https://www.rcfltd.com/.
  • Last date for application – 9/8/2023 till 5.00 pm.
  • Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
  • Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *