Table of Contents
RCFL MT/Officer Recruitment 2025
RCFL MT/Officer Recruitment 2025 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date 16/06/2025 for the posts of Officer & Management Trainees in various disciplines. There are total 75 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. १६/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७५ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
- शिकाऊ वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – रु. ६०,०००/- दरमहा.
- अधिकारी – PDF/वेबसाईट पहा.
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS उमेदवारांसाठी) (SC/ST/PwBD/ExSM/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/rcfmtapr25/.
- पदांसंबंधी अदययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट दया.
RCFL MT/Officer Recruitment 2025
- Place 0f recruitment – Ref. PDF/Visit website.
- Posts Name –
- Management Trainees –
- 1) Chemical
- 2) Mechanical
- 3) Electrical
- 4) Instrumentation
- 5) Civil
- 6) Industrial Engineering
- 7) Administration
- 8) Marketing
- 9) Human Resources
- 10) Material
- 11) Safety
- 12) Environment
- 13) Boiler
- Officer – i) Secretarial ii) Finance
- Management Trainees –
- Total Vacancies – 75 Positions.
- Stipend – (Ref. PDF/Visit website)
- Management Trainee – Rs. 60,000/- pm.
- Officer- Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 1000/- (For General, OBC and EWS category candidates)(SC/ST/PwBD/ExSM/Female Candidates are exempted). (For detailed procedure about fee payment refer PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
- Mode of application – Online.
- Application link – https://ibpsonline.ibps.in/rcfmtapr25/.
- Last date for application – 16/06/2025 till 5.00 pm.
- Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
- Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
RCFL मुंबई अंतर्गत BE/B. Tech./Ph.D. Chemistry/MBA/MMS शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- शिकाऊ वेतनावर विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण १५९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
RCFL MT Recruitment 2024
RCFL MT Recruitment 2024 – Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai invites Online applications till last date 1/07/2024 for the posts of Management Trainees in various disciplines. There are total 159 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. १/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १५९ जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/०७/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – २७ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- शिकाऊ वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS उमेदवारांसाठी) (SC/ST/PwBD/ExSM/महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rcfltd.com/ येथे भेट दया.
- अर्जाची वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/rcffebr24/.
- पदांसंबंधी अदययावत माहितीसाठी उमेदवारांनी https://www.rcfltd.com/ येथे “HR- RECRUITMENT” येथे नियमित भेट दया.
RCFL MT Recruitment 2024
- Place 0f recruitment – Ref. PDF/Visit website.
- Posts Name –
- Management Trainees –
- 1) Chemical
- 2) Mechanical
- 3) Electrical
- 4) Instrumentation
- 5) Civil
- 6) Fire
- 7) Industrial Engineering
- 8) Administration
- 9) Marketing
- 10) Human Resources
- 11) CC Lab
- 12) Corporate Communication
- Management Trainees –
- Total Vacancies – 159 Positions.
- Stipend – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 27 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 1000/- (For General, OBC and EWS category candidates)(SC/ST/PwBD/ExSM/Female Candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.rcfltd.com/.
- Mode of application – Online.
- Application link – https://ibpsonline.ibps.in/rcffebr24/.
- Last date for application – 1/07/2024 till 5.00 pm.
- Any corrigendum/addendum/errata in respect of this advertisement shall be displayed only on RCF Ltd ‟s website www.rcfltd.com under the head “HR- RECRUITMENT”
- Hence prospective applicants are advised to visit RCF Ltd website – https://www.rcfltd.com/ regularly for latest update with regard to this advertisement.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE