राष्ट्रीय केमिकल्स व फेर्टीलाझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण रिक्त जागा ७४ आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२५ आहे. उमेदवाराने दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करायचा आहे.
पदाचे नाव आणि रिक्त पदांचा तपशील
- ऑपरेटर ट्रेनी (Chemical) 54
- बॉईलर ऑपरेटर ग्रेड III 03
- ज्युनियर फायरमन ग्रेड II 02 .
- नर्स ग्रेड II 01
- टेक्निशियन (Instrumentation) 04
- टेक्निशियन (Electrical) 02
- टेक्निशियन (Mechanical) 08
शैक्षणिक पात्रता
B.Sc. (Chemistry) + NCVT (AO – CP) किंवा केमिकल इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा 12 वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा)
वयोमर्यादा : जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे. त्यांचे वय १ फेब्रुवारी २०२५ रोजी, ३५ वर्षापर्यंत असायला पाहिजे.
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज शुल्क :
- ओबीसी: ₹700/-
- एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला: फी नाही
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
अधिक माहितीसाठी या अधिकृत संकेतस्थळावर https://www.rcfltd.com/ क्लिक करा .
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE