Central Railway Recruitment 2025 : मध्य रेल्वे मुंबईने शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांच्या २४१८ रिक्त जागेची भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. ही भरती प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
Central Railway Bharti 2025 : मध्य रेल्वे महाराष्ट्र मध्ये अप्रेंटिस भरती २०२५ अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी एकूण २४१८ जागा भरण्यात येणार आहेत. भरती अंतर्गत भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टरमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे.
या भरतीसाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निकष हे उमेदवार १०वी पास आणि ITI उत्तीर्ण असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सवलत आहे. उमेदवारांना दरमहा स्टायपेंड सात हजार रुपये वेतन मिळेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सेंट्रल रेल्वे मुंबईने (RRCCR) ऑगस्ट २०२५ च्या जाहिरातीमध्ये एकूण २४१८ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवारांची निवड दहावी आणि ITI मधील गुणांच्या आधारावर केली जाईल. सामान्य वर्गासाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे, तर राखीव वर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. भरती प्रक्रियेमध्ये निवड दहावीच्या (किमान ५०% गुणांसह) आणि ITI गुणांच्या आधारावर होईल.
मध्य रेल्वे महाराष्ट्रमध्ये अप्रेंटिस भरती २०२५
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार.
- एकूण रिक्त पदे: २४१८ पदे.
- नोकरी ठिकाण: भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर क्लस्टर.
- शैक्षणिक पात्रता: १०वी पास, ITI.
- वेतन/ मानधन: स्टायपेंड रु. ७०००/- दरमहा.
- वयोमर्यादा: १५ – २४ वर्षे (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ सप्टेंबर २०२५
१२ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. दहावीच्या गुणांवरून उमेदवारांची निवड होणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE