वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

मुंबई विद्यापीठात प्रोजेक्ट स्टाफ या पदाच्या ०१ रिक्त जागेची नवीन भरती सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने २० मे २०२५ पूर्वी सादर करायचा आहे . अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.   

मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्सेस अँड नॅनो टेक्नॉलॉजी येथे ‘प्रोजेक्ट स्टाफ’ पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज www.mu.ac.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

Mumbai Vidyapeeth Bharti 2025

या भरती अंतर्गत एक एकूण रिक्त पद जाहीर करण्यात आले असून, भरतीबाबतची अधिकृत जाहिरात मे २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२५ अशी आहे.

सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी सविस्तर जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

महत्वाच्या तारखा:

जाहिरात प्रसिद्धी: मे २०२५

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० मे २०२५

नवीन भरती च्या अधिक माहिती साठी आमच्या majhinaukri.net.in या वेबसाईट ला रोज भेट द्या .

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; अधिपरिचारिका पदासाठी मुलाखत आयोजित

TMC ACTREC Navi Mumbai SN Job 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *