JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, भोसरी, पुणे येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक लेखापाल, लिपिक, चपराशी/स्वछता कामगार आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

RJSPM Pune Recruitment 2024

RJSPM Pune Recruitment 2024 – Rajmata Jijau Shikshan Prasarak Mandal, Bhosari, Pune invites Online/Offline applications till last date 10/03/2024 to fill up posts of Accountant, Clerk, Peon/Sweeper & Computer Lab Assistant. The job location is Bhosari, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, भोसरी, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल, लिपिक, चपराशी/स्वछता कामगार आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतीसाठी दि. १०/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) लेखापाल २) लिपिक ३) चपराशी/स्वछता कामगार ४) संगणक प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण भोसरी, पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०३/२०२४. 
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@rjspmcollege.ac.in.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, दत्त मंदिराजवळ, एम्फेनॉल कं., लांडेवाडी, भोसरी, पुणे – ४११०३९. 

RJSPM Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Dudulgaon, Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – see advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for applicationrecruitment@rjspmcollege.ac.in.
  • Address for application – The Secretory, Rajmata Jijau Shikshan Prasarak Mandal, Near Datta Mandir, Amphenol Co., Landewadi, Bhosari, Pune – 411039.
  • Last date for application – 10/03/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *