JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री विनीब भावे शहरी रुग्णालय, सिल्व्हासा येथे १० वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी नोकरीची संधी

RKS Silvassa Job Recruitment 2022

RKS Silvassa Job Recruitment 2022 – Rogi Kalyan Samiti, Silvassa invites Offline applications in prescribed format till last date 29/9/2022 to fill up the various contractual Medical posts of LDC (Anticipated) & Multitasking Staff at Shri Vinoba Bhave Civil Hospital, Silvassa. There are 2 posts. The job location is Sivassa. The Official website & PDF/Advertise is given below.

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री विनीब भावे शहरी रुग्णालय, सिल्व्हासा येथे LDC (Anticipated) आणि Multitasking Staff  कंत्राटी पदभरतीसाठी दि. २९/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा भरती २०२२

या पदांसाठी भरती LDC (Anticipated) आणि Multitasking Staff 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २९/९/२०२२  
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – 
    • LDC (Anticipated) – रु. १५,५००/- दरमहा   
    • Multitasking Staff – रु. ११,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा –
  • LDC (Anticipated) – २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • Multitasking Staff – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dnh.gov.in/ आणि http://vbch.dnh.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सदस्य सचिव (RKS) यांचे कार्यालय, श्री विनीब भावे शहरी रुग्णालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दिव, सिल्व्हासा – ३९६२३०.

RKS Silvassa Job Recruitment

  • Recruitment Place – Silvassa
  • Posts Name – 1) LDC (Anticipated) 2) Multitasking Staff
  • Total Vacancies – 2
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Ref. PDF/Visit website.
  • Payment –
    • LDC (Anticipated) – Rs. 15,500/- pm
    • Multitasking Staff – Rs. 11,000/- pm
  • Age limit –
    • LDC (Anticipated) – Not exceeding 27 years
    • Multitasking Staff – Not exceeding 30 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website –  https://dnh.gov.in/ & http://vbch.dnh.nic.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office of the Member Secretary (RKS) Shri Vinoba Bhave Civil Hospital, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa – 396230
  • Last date for application – 29/9/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *