JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा येथे रु. १०,०००/- ते रु. ५५,०००/- वेतनावर वरिष्ठ जैव-वैद्यक अभियंता, वरिष्ठ संगणक अभियंता, संगणक सहाय्यक आणि दूरस्थ औषधी तंत्रज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RKS Silvassa Job Recruitment 2023

RKS Silvassa Job Recruitment 2023 – Rogi Kalyan Samiti, Silvassa invites Offline applications in prescribed format till last date 6/3/2023 to fill up the posts of Senior Bio-Medical Engineer, Senior Computer Engineer, Computer Assistant & Telemedicine Technician at Shri Vinoba Bhave Civil Hospital, Silvassa. There are 4 posts. The job location is Sivassa. The Official website & PDF/Advertise is given below.

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री विनीब भावे शहरी रुग्णालय, सिल्व्हासा येथे वरिष्ठ जैव-वैद्यक अभियंता, वरिष्ठ संगणक अभियंता, संगणक सहाय्यक आणि दूरस्थऔषधी तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. ६/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रोगी कल्याण समिती, सिल्व्हासा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ जैव-वैद्यक अभियंता २) वरिष्ठ संगणक अभियंता ३) संगणक सहाय्यक ४) दूरस्थऔषधी तंत्रज्ञ –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ६/३/२०२३
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • संगणक सहाय्यक आणि दूरस्थऔषधी तंत्रज्ञ – २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • वरिष्ठ जैव-वैद्यक अभियंता आणि वरिष्ठ संगणक अभियंता- ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dnh.gov.in/ आणि http://vbch.dnh.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – सदस्य सचिव (RKS) यांचे कार्यालय, श्री विनीब भावे शहरी रुग्णालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, सिल्व्हासा – ३९६२३०.

RKS Silvassa Job Recruitment

  • Recruitment Place – Silvassa
  • Posts Name –

  • Total Vacancies – 4
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit –
    • Computer Assistant & Telemedicine Technician – Not exceeding 27 years
    • Senior Bio-Medical Engineer & Senior Computer Engineer – Not exceeding 35 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website –  https://dnh.gov.in/ & http://vbch.dnh.nic.in/
  • Mode of application – Offline
  • Address for application – Office of the Member Secretary (RKS) Shri Vinoba Bhave Civil Hospital, Dadra & Nagar Haveli and Daman & Diu, Silvassa – 396230
  • Last date for application – 6/3/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *