JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेल भूमी विकास प्राधिकरण (RLDA) अंतर्गत नागपूर येथे BE (Civil) पदवीधरांसाठी सह महाव्यवस्थापक/उप महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदावर नोकरीची संधी

RLDA JGM/DGM Nagpur Job 2023

RLDA JGM/DGM Nagpur Job 2023 – Rail Land Development Authority (RLDA) invites Online & Offline applications in prescribed format from Officers having Degree in Civil Engineering working in Indian Railways/Central Govt./State Govt./PSUs/Statutory Authority till last date 2/1/2024 for the post of Joint General Manager/Deputy General Manager (Civil). There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

रेल भूमी विकास प्राधिकरण (RLDA) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर येथे सह महाव्यवस्थापक/उप महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदभरतीसाठी भारतीय रेल्वे/केंद्र सरकार/राज्य सरकार/PSUs/वैधानिक प्राधिकरण अंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी विभाग येथे कार्यरत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर अधिकाऱ्यांकडून दि. २/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रेल भूमी विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२३

या पदांसाठी भरती सह महाव्यवस्थापक (JGM)/उप महाव्यवस्थापक (DGM) (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/१/२०२४
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://rlda.indianrailways.gov.in/ आणि https://indianrailways.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – vacnotice3623@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – उपसरव्यवस्थापक (HR), रेल भूमी विकास प्राधिकरण (RLDA), युनिट क्र. ७०२-बी, ७ वा मजला, कनेक्टस टोवर-ll, DMRC बिल्डिंग, अजमेरा गेट, दिल्ली – ११०००२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://rlda.indianrailways.gov.in/ आणि https://indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

RLDA JGM/DGM Nagpur Job 2023

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Joint General Manager (JGM) (Civil)/Deputy General Manager (DGM) (Civil)
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://rlda.indianrailways.gov.in/ & https://indianrailways.gov.in/.
  • Mode of applications – Online & Offline – Through Proper Channel. (Ref. PDF/Visit website)
  • E-Mail ID for application – vacnotice3623@gmail.com.
  • Address for application Dy. General Manager (HR), Rail Land Development Authority, Unit No. 702-B, 7th Floor, Konnectus Tower-ll, DMRC Building. Ajmeri Gate, Delhi-110002.
  • Last date for application – 2/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://rlda.indianrailways.gov.in/ & https://indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *