JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पूर्व रेल्वे (ER), कोलकाता अंतर्गत सर्व नियमित रेल्वे सेवा कर्मचाऱ्यांसाठी सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातून (GDCE) सहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञ कनिष्ठ अभियंता आणि ट्रेन मॅनेजर पदांच्या एकूण ६८९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RR ER Kolkata GDCE Notification 2023

RR ER Kolkata GDCE Notification 2023 Railway Recruitment Cell, Eastern Railway, Kolkata invites Online applications from all serving regular Railway employees of Eastern Railway, Metro Railway and Chittaranjan Locomotive Works excluding RPF/RPSF Personnel till last date 30/8/2023 for Assistant Loco Pilot, Technician, Junior Engineer & Train Manager posts through General Departmental Competitive Examination (GDCE) Quota. There are 689 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, पूर्व रेल्वे, कोलकाता यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार रेल्वे रिक्रुटमेंट सेल, पूर्व रेल्वे अंतर्गत सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा कोट्यातून (GDCE) सहाय्यक लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता आणि ट्रेन मॅनेजर  पदभरतीसाठी RPF/RPSF कर्मचारी वगळून पूर्व रेल्वे, मेट्रो रेल्वे आणि चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सच्या सर्व नियमित रेल्वे सेवा कर्मचाऱ्यांकडून दि. ३०/८/२०२३ ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६८९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

रेल्वे रिक्रुटमेंट सेल, पूर्व रेल्वे, कोलकाता भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक लोको पायलट २) तंत्रज्ञ ३) कनिष्ठ अभियंता ४) ट्रेन मॅनेजर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६८९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/८/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, पात्रता निकष, निवड  प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि RRC-ER वेबसाईट – www.rrcer.com kolkata किंवा  https://139.99.53.236:8443/rrcer/index.jsp येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://139.99.53.236:8443/rrcer/index.jsp.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी RRC-ER वेबसाईट – www.rrcer.com kolkata किंवा  https://139.99.53.236:8443/rrcer/index.jsp येथे वेळोवेळी भेट द्या.

RR ER Kolkata GDCE Notification 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the post – 1) Assistant Loco Pilot 2) Technician 3) Junior Engineer 4) Train Manager. (Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – 689 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, age limit, payment, eligibility criteria, selection procedure, exam schedule, other instructions etc. about above posts please see advertise/visit RRC-ER website – www.rrcer.com kolkata or https://139.99.53.236:8443/rrcer/index.jsp.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://139.99.53.236:8443/rrcer/index.jsp.
  • Last date of application30/8/2023  till 23.59 pm. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit RRC-ER website – www.rrcer.com kolkata or https://139.99.53.236:8443/rrcer/index.jsp regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *