Table of Contents
RRAP Mumbai SRF (Ayu/Life Sci.) Job 2024
RRAP Mumbai SRF (Ayu/Life Sci.) Job 2024 – Ramdeo Anandilal Podar Central Research Institute (Ayu.), Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 3/07/2024 for the posts of Senior Research Fellow (Ayu./Life Sciences). There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद), मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु./जीवन विज्ञान) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद), मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु./जीवन विज्ञान) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ३/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – कमाल ३५ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५३,३४०/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://ccras.nic.in/ येथे भेट दया.
- उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणावा.
- मुलाखतीचे ठिकाण – रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद), मेडिकल कॅम्पस, डॉ. एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००१८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://ccras.nic.in/येथे वेळोवेळी भेट दया.
RRAP Mumbai SRF (Ayu/Life Sci.) Job 2024
- Place of recruitment – Mumbai.
- Post’s Name – Senior Research Fellow (Ayu./Life Sciences).
- Total no. of vacancies – 1 post.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – Maximum 35 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 53,340/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – http://ccras.nic.in/.
- Mode of application – Offline.
- Candidates should be present with duly filled in prescribed format application form for interview.
- Interview date & time – 03/07/2024 at 10.00 a.m.
- Venue – Raja Ramdeo Anandilal Podar Central Ayurveda Research Institute, Medical Campus, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400018.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://ccras.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.