JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) पदांसाठी भरती !

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) पदांसाठी भरती !

RRBs Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज  करावी लागणार आहेत. चला तर मग लगेचच करा अर्ज.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRBs) ने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर (एक्झिक्युटिव्ह) पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. rrbapply.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल.

या भरती प्रक्रियेतून 452 पदे ही उपनिरीक्षक (कार्यकारी) आणि 4 हजार 208 पदे ही कॉन्स्टेबलची भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरतीसाठी शिक्षणाची अटही लागू करण्यात आलीये.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. RRB ने जारी केलेल्या माहितीनुसार, संगणक आधारित परीक्षा (CBT) चे वेळापत्रक आणि प्रवेशपत्राची माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी दिले जातील. खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल.

 

Post expires at 3:20pm on Sunday November 3rd, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *