Table of Contents
RRC WR Apprenticeship 2026
RRC WR Apprenticeship 2026 – Railway Recruitment Cell, Western Railway, Mumbai invites Online applications from the eligible candidates till last date 23/03/2026 for Engagement of various Trade Apprentices. There are total 5349 seats. The Official website & PDF/Advertise is given below.
रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. २३/३/२०२६ ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५३४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ५३४९ जागा |
| प्रशिक्षणाचेचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख आणि वेळ | दि. २३/३/२०२६ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. |
- विदयावेतन – PDF/वेबसाईट पहा.
- वयोमर्यादा – १५-२४ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/EWS/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.rrc-wr.com/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.rrc-wr.com/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.rrc-wr.com/ येथे वेळोवेळी भेट दया.
RRC WR Apprenticeship 2026
- Training Place – Ref. PDF/Visit website.
- Posts Name – ITI Trade Apprentice.
- Total Vacancies – 5349 seats.
- Stipend – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 15 to 24 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fees – Rs. 100/- (SC/ST/Women/EWS candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details ref. PDF/visit website – https://www.rrc-wr.com/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://www.rrc-wr.com/.
- Last date for application – 23/03/2026 till 17.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rrc-wr.com/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati