Table of Contents
RSS KBPPS Sangli Recruitment 2026
RSS KBPPS Sangli Recruitment 2026 – Rayat Education Society, Satara invites Online & Offline application & has arranged interview on date 10/4/2026 to fill up various Teaching & Non-Teaching posts at it’s Karmaveer Bhaurao Patil Public School, Sangli. There are total 57 vacancies. The job location is Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.
रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्याद्वारे संचालित कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, सांगली येथे विविध शैक्षणिक व शिक्षकेतर पदभरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५७ जागा आहेत.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, सांगली भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात बघावी. |
| एकूण पद संख्या | ५७ जागा |
| नोकरीचे ठिकाण | सांगली. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १०/४/२०२६ सकाळी १०.०० वाजता. |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – sangli.kbpps@gmail.com
- मुलाखतीचे ठिकाण – कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, संजयनगर, ता. मिरज, जि. सांगली – ४१६४१६.
RSS KBPPS Sangli Recruitment 2026
- Recruitment place – Sangli.
- Posts’ name – (See table/advertise) –

- Total vacancies – 57 posts.
- Payment – See advertise.
- Educational qualification – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Mode of application – Online & Offline.
- E-Mail ID for application – sangli.kbpps@gmail.com.
- Interview date & time – 10/4/2026 at 10.00 am.
- Venue – Karmaveer Bhaurao Patil Public School, Abhinandan Colony, Shinde Mala, Sanjaynagar, Tal. Miraj, Sangli – 416416.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati