JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रमण विज्ञान केंद्र (RSC), नागपूर येथे आयटीआय शिक्षितांसाठी रु. १२,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर इलेक्ट्रॉनिक्स ट्रेंडमध्ये प्रशिक्षणार्थी (शिल्प) पदावर नोकरीची संधी

RSC Nagpur Job Recruitment 2023

RSC Nagpur Job Recruitment 2023 – Raman Science Centre & Planetarium, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged Aptitude/Trade Test on date 27/6/2023 for the post of Trainee (Craft) in the trade of ’Electronics’ at Raman Science Centre, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

रमण विज्ञान केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे इलेक्ट्रॉनिक्स ट्रेंडमध्ये प्रशिक्षणार्थी (शिल्प) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/६/२०२३ रोजी एप्टीट्यूड टेस्ट/ट्रेंड टेस्ट आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

रमण विज्ञान केंद्र, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती इलेक्ट्रॉनिक्स ट्रेंडमध्ये प्रशिक्षणार्थी (शिल्प) पदभरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एप्टीट्यूड टेस्ट/ट्रेंड टेस्टची तारीख आणि वेळ  दि. २७/६/२०२३ सकाळी ९.३० वाजता. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – रु. १२,०००/- दरमहा. (/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://rscnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – रमण विज्ञान केंद्र आणि तारांगण, गांधीसागरसमोरसमोर, फुले मार्केटजवळ, नागपूर – ४४००१८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://rscnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RSC Nagpur Job Recruitment 2023

  • Training place – Nagpur
  • Posts’ name – Trainee (Craft) in the trade of ’Electronics’.
  • Total vacancies – 1 post.
  • Stipend – Rs. 12,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://rscnagpur.gov.in/.
  • Prescribed format application form can be downloaded from the website –https://rscnagpur.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Interview date & time – 27/6/2023 at 9.30 am(Ref. PDF/Visit website)
  • Venue – Raman Science Centre & Planetarium, Opp. Gandhisagar, Near Phule Market, Nagpur-440018.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://rscnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *