Table of Contents
RSTMNU Nagpur Job Recruitment 2023
RSTMNU Nagpur Job Recruitment 2023 – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 3/7/2023 for the posts of Junior Engineer (Civil) & Warden (Ladies Sports Hostel). There are 4 positions. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि अधीक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २) अधीक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – कमाल ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि कमाल ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
- २) अधीक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह) – कमाल ५० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – रु. १८,०००/- दरमहा.
- २) अधीक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह) – रु. १५,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- परिपूर्ण भरलेल्या अर्जासोबत अर्ज शुल्क भरणा पावती जोडावी.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि www.nagpuruniversity.ac.in येथे भेट द्या.
- मुलाखतीला उपस्थित राहणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना त्यांच्या गुणांमध्ये ५% सूट देण्यात येईल.
- मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, आवार चौक ते अंबाझरी तिकटी मार्ग, नागपूर – ४४००३३ (महाराष्ट्र), भारत. (PDF/वेबसाईट बघावी)
Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur Job Recruitment 2023
- Place of recruitment – Nagpur.
- Name of the posts – 1) Junior Engineer (Civil) 2) Warden (Ladies Sports Hostel).
- No. of posts – 4 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Junior Engineer (Civil) – Max. 38 years (UR) & Max. 43 years (Reserved class).
- 2) Warden (Ladies Sports Hostel) – Max. 50 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Junior Engineer (Civil) – Rs. 18,000/- pm.
- 2) Warden (Ladies Sports Hostel) – Rs. 15,000/- pm.
- Application fee – Rs. 300/- (For open class) & Rs. 200/- (For reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about experience, specialization, prescribed application form, selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. ref. PDF/visit website – www.nagpuruniversity.ac.in.
- Mode of application – Offline.
- Online fee payment receipt should be attached to the dully filled in application form.
- Candidates from reserved class attending this interview will be given 5% concession in marks.
- Interview date & time – 3/7/2023
- 1) Junior Engineer (Civil) – 11.00 am to 1.00 pm.
- 2) Warden (Ladies Sports Hostel) – 2.00 pm to 4.00 pm.
- Venue – Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj
Administrative Building, Mahatma Jotiba Fule Educational Premises, Campus Square to Ambazari T-Point Marg, Nagpur-440033 (M.S.), India. (Ref. PDF/Visit website)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.