Table of Contents
RTMNU Nagpur Recruitment 2026
RTMNU Nagpur Recruitment 2026 – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 22/03/2026 for the posts of Warden (University Boys Hostel), Warden (University Girls Hostel), Adhyasan Prmukh (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan), Senior Research Assistant (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan), Person Acquainted with Mahanubhav Symbolic Script (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan), Adhyasan Prmukh (Rashtrasant Tukdoji Maharaj Adhyasan Kebdra) & Peon (Servant) (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan) at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University. There are total 7 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र आणि भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन विभाग येथे अधिक्षक (मुलांचे वसतिगृह), अधिक्षिका (मुलींचे वसतिगृह), अध्यासन प्रमुख (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन), वरिष्ठ संशोधन सहाय्यक (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन), महानुभवाच्या सांकेतिक लिपीचा जाणकार (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन), अध्यासन प्रमुख (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र) आणि सेवक (चपराशी) (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन) पदभरतीसाठी दि. २२/०३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ७ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २२/०३/२०२६. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- अधिक्षक (मुलांचे वसतिगृह)- कमाल ५० वर्षे.
- अधिक्षिका (मुलींचे वसतिगृह) – कमाल ५० वर्षे.
- अध्यासन प्रमुख (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन) – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) –
- महानुभवाच्या सांकेतिक लिपीचा जाणकार (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन)
- वरिष्ठ संशोधन सहाय्यक (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन)
- सेवक (चपराशी) (भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन)
- अध्यासन प्रमुख (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र) – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- सर्व उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा पावती जोडावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nagpuruniversity.ac.in/येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.nagpuruniversity.ac.in/.
- पत्त्ता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर – ४४००३३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nagpuruniversity.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
RTMNU Nagpur Recruitment 2026
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name –
- 1) Warden (University Boys Hostel)
- 2) Warden (University Girls Hostel)
- 3) Adhyasan Prmukh (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- 4) Senior Research Assistant (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- 5) Person Acquainted with Mahanubhav Symbolic Script (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- 6) Adhyasan Prmukh (Rashtrasant Tukdoji Maharaj Adhyasan Kebdra)
- 7) Peon (Servant) (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- Total vacancies – 7 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Maximum 50 years –
- Warden (University Boys Hostel)
- Warden (University Girls Hostel)
- Adhyasan Prmukh (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan) – Not more than 65 years.
- Adhyasan Prmukh (Rashtrasant Tukdoji Maharaj Adhyasan Kebdra) – Not more than 70 years.
- 38 years (UR) & 43 years (Reserved class) =
- Senior Research Assistant (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- Person Acquainted with Mahanubhav Symbolic Script (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- Peon (Servant) (Bhagwan Shri Chakradhar Swami Adhyasan)
- Maximum 50 years –
- Application fee – Rs. 300/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- Candidate should attach online application fee payment receipt to dully filled in prescribed format application form.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://nagpuruniversity.ac.in/.
- Last date for application – 22/03/2026.
- Address – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Campus, Campus Square to Ambazari Tuning Road, Nagpur – 440033.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
RTMNU नागपूर – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; १ पदासाठी अर्ज करा !
RTMNU Nagpur TPO Job 2026
RTMNU Nagpur TPO Job 2026 – Registrar, Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 10/03/2026 for the post of Training & Placement Officer at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण आणि पदस्थापना अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | प्रशिक्षण आणि पदस्थापना अधिकारी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/३/२०२६. |
- वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nagpuruniversity.ac.in/येथे भेट दया.
- ऑनलाईन अर्जाची लिंक – https://www.nagpuruniversity.ac.in/.
- पत्ता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी वळण मार्ग, नागपूर – ४४००३३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nagpuruniversity.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
RTMNU Nagpur TPO Job 2026
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – Training & Placement Officer.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.nagpuruniversity.ac.in/.
- Last date for application – 10/03/2026.
- Address –Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jotiba Phule Educational Campus, Campus Square to Ambazari Tuning Road, Nagpur – 440033.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nagpuruniversity.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Application Fee Payment Link - Open Category
Application Fee Payment Link - Reserved Category
Previous Update
RTMNU नागपूर – ३ पदांसाठी त्वरित अर्ज करा !
RTMNU AP/W Recruitment 2025
RTMNU AP/W Recruitment 2025 – Registrar, Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 04/04/2025 for the posts of Adhyasan Prmukh (Shri Chakradhar Swami Adhyasan), Warden (University Boys Hostel) & Warden (University Girls Hostel). There are total 3 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अध्यासन प्रमुख (श्री चक्रधर स्वामी अध्यासन), अधिक्षक (मुलांचे वसतिगृह) आणि अधिक्षिका (मुलींचे वसतिगृह) पदभरतीसाठी दि. ०४/०४/२०२५ पर्यंतविहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, नागपूर भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती |
|
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०४/०४/२०२५. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
- अध्यासन प्रमुख (श्री चक्रधर स्वामी अध्यासन)
- ५० वर्षे –
- अधिक्षक (मुलांचे वसतिगृह)
- अधिक्षिका (मुलींचे वसतिगृह)
- ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे –
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (SC/ST/VJ/NT/SBC/OBC). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nagpuruniversity.ac.in/येथे भेट दया.
- पत्ता – जमनालाल बजाज प्रशासकीय भावन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ, कॅम्पस चौक ते अंबाझरी मार्ग, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nagpuruniversity.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
RTMNU AP/W Recruitment 2025
- Recruitment place – Nagpur.
- Post’s name –
- 1) Adhyasan Prmukh (Shri Chakradhar Swami Adhyasan)
- 2) Warden (University Boys Hostel)
- 3) Warden (University Girls Hostel)
- Total vacancies – 3 Posts.
- Payment – Rs. 15,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – (Refer PDF/Visit website) –
- Not more than 65 years – Adhyasan Prmukh (Shri Chakradhar Swami Adhyasan)
- 50 years –
- Warden (University Boys Hostel)
- Warden (University Girls Hostel)
- Application fee – Rs. 300/- (General Class) & Rs. 200/- (SC/ST/VJ/NT/SBC/OBC). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure refer PDF/visit website – https://nagpuruniversity.ac.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://nagpuruniversity.ac.in/.
- Last date for application – 04/04/2025.
- Address – Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jyotiba Phule Educational Premises, Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Campus Square to Ambazari Road, Amravati Road, Nagpur – 440033.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nagpuruniversity.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Application Fee payment Link-Open Category
Application Fee Payment Link-Reserved Category
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati
