JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (RTMNU), नागपूर येथे ८/१२ वी उत्तीर्ण/B.Sc. शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RTMNU RUSA Centre Recruitment 2023

RTMNU RUSA Centre Recruitment 2023 – Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur has arranged interview on date 24/11/2023 for the posts of Lab Technician, Lab Assistant & Peon at RUSA Centre for Bio-Actives & Natural Products. There are 3 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत त्यांच्या जैव-सक्रिय आणि नैसर्गिक उत्पादने केंद्र येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि चपराशी पदभरतीसाठी दि. २४/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रयोगशाळा तंत्रज्ञ २) प्रयोगशाळा सहाय्यक ३) चपराशी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २४/११/२०२३ दुपारी २.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान केंद्र, SAIF/USIC इमारत, इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या बाजूला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भावन, महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस चौक ते अंबाझरी मार्ग, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रयोगशाळा तंत्रज्ञ –  रु. १५,०००/- दरमहा.
    • २) प्रयोगशाळा सहाय्यक – रु. १२,०००/- दरमहा.
    • ३) चपराशी – रु. ८,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विषय, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nagpuruniversity.ac.in/येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nagpuruniversity.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

RTMNU RUSA Centre Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur. 
  • Post’s name – 1) Lab Technician 2) Lab Assistant 3) Peon
  • Total vacancies – 3 Posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Lab Technician – Rs. 15,000/- pm.
    • 2) Lab Assistant – Rs. 12,000/- pm.
    • 3) Peon – Rs. 8,000/- pm.
  • For all the details of each post, terms & conditions, subjects & reservation, application procedure, documents required along with application form, requisite qualification, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nagpuruniversity.ac.in/.
  • Interview date & time – 24/11/2023 at 2.00 pm.
  • Venue – RUSA Centre, SAIF/USIC Building, Besides Electronics Department, Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Jamnalal Bajaj Administrative Building, Mahatma Jyotiba Phule Educational Campus, Campus Square to Ambazari Road, Amravati Road, Nagpur – 440033.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nagpuruniversity.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *