JOIN Telegram
Thursday , 23 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI), दिल्ली येथे रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/- वेतनावर संचालक पदाच्या १५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Sports Authority of India Delhi Job Recruitment 2023

SAI Delhi Job Recruitment 2023 – Sports Authority Of India, Delhi invites Offline applications in the prescribed format from Officers working under the Central Government/State Government/Union Territory Administrations/Public Sector Undertakings/ Autonomous or Statutory organizations preferably with experience in Administration/ Sports Management till last date 18/7/2023 for the various posts of Director. There are total 15 posts. The Official website & PDF/Advertise given below.

भारतीय क्रीडा प्राधिकरण, दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक पदभरतीसाठी केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/सार्वजनिक उपक्रम/प्राधान्याने क्रीडा प्रशासन/व्यवस्थापन अनुभव असणाऱ्या स्वायत्त किंवा वैधानिक  अधिकाऱ्यांकडून  दि. १८/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय क्रीडा प्राधिकरण, दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती संचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/७/२०२३.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी.) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sportsauthorityofindia.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संचालक (भरती) यांचे कार्यालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुख्य कार्यालय, फाटक क्र. १० (पूर्व फाटक), जवाहरलाल स्टेडियम, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.

SAI Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Director.
  • Total Vacancies – 15 Posts
  • Payment – Rs. 78800/- to Rs. 2,09,200/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://sportsauthorityofindia.nic.in/
  • Mode of application – Offline. (Ref. PDF/Visit website) 
  • Address for application – Office Of Director (Recruitment)), Room No. 210, Sports Authority of India, Head Office, Gate No. 10 (East Gate), Jawaharlal Nehru Stadium, Lodhi Road, New Delhi-110003.
  • Last date for application – 18/7/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *