JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सैनिक स्कुल, कोरुकोंडा, आंध्रप्रदेश येथे ३ शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Sainik School Korukonda Job Recruitment 2023

Sainik School Korukonda Job Recruitment 2023 – Sainik School, Korukonda invites Offline applications in prescribed format till last date 15/9/2023 to fill up posts of Band Master, Medical Officer & Horse Riding Instructor. There are 3 vacancies. The job location is Korukonda, Andhra Pradesh. The Official website & PDF/Advertise is given below.

सैनिक स्कुल कोरुकोंडा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे बँड मास्टर, वैद्यकीय अधिकारी, घोडेस्वारी निर्देशक पदभरतीसाठी दि. १५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सैनिक स्कुल कोरुकोंडा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) बँड मास्टर २) वैद्यकीय अधिकारी ३) घोडेस्वारी निर्देशक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण कोरुकोंडा, आंध्र प्रदेश.
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/९/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा कमी असावे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • रु. ३४,०००/- दरमहा 
      • बँड मास्टर
      • घोडेस्वारी निर्देशक  
    • रु. ७४,५५२/- दरमहा 
      • वैद्यकीय अधिकारी
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग)(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • ईमेल पत्ता – ss-korukonda-ap@nic.in.
  • अर्जाचा पत्ता – प्राचार्य, सैनिक स्कुल कोरुकोंडा, पो. . कोरुकोंडा, जि. विजयनगर – ५३५२१४, आंध्रप्रदेश.

Sainik School Korukonda Job Recruitment 2023

  • Recruitment place – Korukonda, Andhra Pradesh.
  • Posts’ name –
    • 1) Band Master
    • 2) Medical Officer
    • 3) Horse Riding Instructor
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Payment – (See table/advertise) –
    • Rs. 34,000/- pm
      • Band Master
      • Horse Riding Instructor
    • Rs. 74,552/- pm
      • Medical Officer
  • Age limit – Below 50 years. (See table/advertise) 
  • Application fee – Rs. 300/-. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure,documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline. 
  • E-Mail ID – ss-korukonda-ap@nic.in.
  • Address for application – Principal, Sainik School Korukonda, P.O. – Korukonda, District Vizianagaram, Andhra Pradesh – 535214.
  • Last date for application – 15/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *