JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

समता पतसंस्था, कोपरगाव, जि. अहमदनगर अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पदाच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Samata Patsanstha Job Recruitment 2023

Samata Patsanstha Job Recruitment 2023 – Samata Patsanstha, Kopargaon, Dist. Ahmednagar invites Online applications till last date 5/6/2023 for the posts of Senior Officer & Junior Officer for Gold Loan Cell at their branches at Sinner, Narayangaon, Rajgurunagar, Chakan, Shevgaon & Karjat. There are 12 vacancies. The job location is Sinner, Narayangaon, Rajgurunagar, Chakan, Shevgaon & Karjat. The Official website & PDF/Advertise is given below.

समता पतसंस्था, कोपरगाव, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सिन्नर, नारायणगाव, राजगुरूनगर, चाकण, शेवगाव आणि कर्जत येथे वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी दि. ५/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

समता पतसंस्था, कोपरगाव, जि. अहमदनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ अधिकारी २) कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण सिन्नर, नारायणगाव, राजगुरूनगर, चाकण, शेवगाव आणि कर्जत
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/६/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – job@samatapat.net.

Samata Patsanstha Job Recruitment 2023

  • Recruitment place – Sinner, Narayangaon, Rajgurunagar, Chakan, Shevgaon & Karjat.
  • Posts’ name – Senior Officer & Junior Officer.
  • Total vacancies – 12.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – job@samatapat.net.
  • Last date for application – 5/6/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *