JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SAMEER अंर्तगत अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.वेतनावर शास्त्रज्ञ-ब आणि रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर शास्त्रज्ञ-क पदांच्या २१ जागांवर भरती सुरु- नवीन जाहिरात प्रकाशित

SAMEER Job Recruitment 2023

SAMEER Job Recruitment 2023Society For Applied Microwave Electronics Engineering & Research invites Online applications till last date 8/4/2023 for the posts of Scientist– B & Scientist – C. There are 21 positions. The Job location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग अँड रिसर्च यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध केंद्रात शास्त्रज्ञ-ब आणि शास्त्रज्ञ-क पदभरतीसाठी दि. ८/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SAMEER भरती २०२३

या पदांसाठी भरती शास्त्रज्ञ-ब आणि शास्त्रज्ञ-क
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा
नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही 
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • शास्त्रज्ञ-ब – ३० वर्षे
    • शास्त्रज्ञ-क – ३५ वर्षे. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • शास्त्रज्ञ-ब – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.
    • शास्त्रज्ञ-क – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ८००/- (खुला प्रवर्ग आणि इतर) आणि रु. ४००/- (SC/ST/ PWD/महिला उमेदवार). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, वेतनमान, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://www.sameer.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.calicut.nielit.in/sameer/.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. ८/४/२०२३  संध्याकाळी ५.३० वाजता.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – SAMEER मुंबई.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.sameer.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SAMEER New Delhi Job Recruitment

  • Place of Recruitment – Anywhere in India
  • Name of the Posts – 1) Scientist– B 2) Scientist – C
  • No. of posts – 21
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientist – B – Rs. 56,100/- to Rs.1,77,500/-
    • 2) Scientist – C – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientist– B – 30 years.
    • 2) Scientist – C – 35 years.
  • Application fee – Rs. 800/- (General and all others) & Rs. 400/- (SC/ST/ PWD/ Women candidates). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, payment, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/Visit website – https://www.sameer.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.calicut.nielit.in/sameer/.
  • Last date for application 8/4/2023 till 5.30 pm
  • Interview date & time – Will be intimated to shortlisted candidates.
  • Venue – SAMEER Mumbai.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sameer.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *