JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SAMEER मुंबई येथे विशेष कार्यक्रमांतर्गत SC/ST/EWS/महिला उमेदवारांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रज्ञान आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित ११ इंटर्न भरतीसाठी अर्जाची सूचना

SAMEER Mumbai Internship Notification 2023

SAMEER Mumbai Internship Notification 2023Society For Applied Microwave Electronics Engineering & Research, Mumbai invites Online applications from SC/ST/EWS/women candidates till last date 26/5/2023 to engage Graduate Engineers, Technology & Science Post-graduate Interns under special learning program in SAMEER. There are 11 seats. The training location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग अँड रिसर्च (SAMEER), मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार SAMEER विशेष कार्यक्रमांतर्गत येथे अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रज्ञान आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित इंटर्न भरतीसाठी SC/ST/EWS/महिला उमेदवारांकडून दि. २६/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SAMEER मुंबई इंटर्न भरती २०२३

या पदांसाठी भरती इंटर्न – अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रज्ञान आणि विज्ञान पदव्युत्तर शिक्षित
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • विद्यावेतन – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, वेतनमान, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://www.sameer.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://internship.aicte-india.org/.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २६/५/२०२३.

SAMEER Mumbai Internship Notification 2023

  • Place of Training – Mumbai.
  • Name of the Posts –  Interns – Graduate Engineers, Technology & Science Post-graduate
  • Total vacancies – 11.
  • Stipend – Rs. 10,000/- pm.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts ref. PDF/Visit website – https://www.sameer.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://internship.aicte-india.org/.
  • Last date for application26/5/2023.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *