JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SAMEER, मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १५,१००/- ते रु. ३९,२००/- पर्यंतच्या वेतनावर संशोधन वैज्ञानिक, वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदाच्या एकूण १०४ भरती अंतर्गत नोकरीची संधी

SAMEER Training Recruitment 2024

SAMEER Training Recruitment 2024Society For Applied Microwave Electronics Engineering & Research invites Online applications till last date 16/1/2024 for the posts of Research Scientist, Senior Research Scientist, Project Assistant & Project Technician. There are 104 positions. The job location is Mumbai/Navi-Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग अँड रिसर्च यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संशोधन वैज्ञानिक, वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १६/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

SAMEER भरती २०२४

या पदांसाठी भरती १) संशोधन वैज्ञानिक २) वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक ३) प्रकल्प सहाय्यक ४) प्रकल्प तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०४ जागा
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) संशोधन वैज्ञानिक – ३० वर्षे
    • २) वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक – ३५ वर्षे
    • ३) प्रकल्प सहाय्यक (अ) आणि प्रकल्प तंत्रज्ञ (अ) – २५ वर्षे
    • ४) प्रकल्प सहाय्यक (ब) आणि प्रकल्प तंत्रज्ञ (ब) – ३० वर्षे
    • ५) प्रकल्प सहाय्यक (क) आणि प्रकल्प तंत्रज्ञ (क) – ३५ वर्षे
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, वेतनमान, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://www.sameer.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – http://recruit.sameer.gov.in.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १६/१/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या विदयार्थ्यांना कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – SAMEER मुंबई.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.sameer.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

SAMEER Training Recruitment 2024

  • Place of Recruitment – Mumbai/Navi-Mumbai.
  • Name of the Posts – 1) Research Scientist 2) Senior Research Scientist 3) Project Assistant 4) Project Technician
  • No. of posts – 104 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Scientist – 30 years.
    • 2) Senior Research Scientist – 35 years.
    • 3)  Project Assistants (A) and Project Technicians (A) – 25 years.
    • 4) Project Assistants (B) and Project Technicians (B) – 35 years.
    • 5) Project Assistants (C) and Project Technicians (C) – 35 years.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, payment, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/Visit website – https://www.sameer.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://recruit.sameer.gov.in.
  • Last date for application 16/1/2024 till 23.59 pm
  • Interview date & time – Will be intimated to shortlisted candidates.
  • Venue – SAMEER, Mumbai.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.sameer.gov.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *