JOIN Telegram
Sunday , 8 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

समृद्धी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर/MBA/व्यवस्थापन शिक्षितांसाठी विपणन कार्यकारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Samruddhi Bank Recruitment 2024

Samruddhi Bank Recruitment 2024 – Samruddhi Co-Operative Bank Limited, Nagpur invites Offline applications till last date 20/07/2024 to fill up post of Marketing Executive. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

समृद्धी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विपणन कार्यकारी पदभरतीसाठी दि. २०/०७/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

समृद्धी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती विपणन कार्यकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर                                   
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०७/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.००. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – २१ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – समृद्धी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, २२/ए, वंजारीनगर, नागपूर – ४४०००३.

Samruddhi Bank Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Marketing Executive.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • Age limit – 21 to 35 years. (See table/advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Samruddhi Co-Operative Bank Limited, head Office, 22/A, Wanjari Nagar, Nagpur – 440003.
  • Last date for application – 20/07/2024 11.00 am to 5.00 pm. (On working days)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *