JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सांगली जिल्हा अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी (AD HOC MO) पदभरती जाहीर

Sangli AD HOC MO Job Recruitment 2023

Sangli AD HOC MO Job Recruitment 2023 – District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Sangli invites Offline applications in prescribed format till last date 30/8/2023 & has arranged interview on date 1/9/2023 to fill up posts of Maharashtra Health Services (Group-A) as AD HOC Medical Officer for Sub District & Rural Hospitals in Sangli District. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालये येथे महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट-अ) पदे तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून भरतीसाठी दि. ३०/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा (गट-अ), सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती तदर्थ वैद्यकीय अधिकारी – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF बघावी.
नोकरीचे ठिकाण सांगली जिल्हा 
अर्ज पद्धती   समक्ष.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३०/८/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF बघावी)
  • वेतनमान – (PDF बघावी) –
    • १) एमबीबीएस – 
      • आदिवासी भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
    • २) वैद्यकीय विशेषज्ञ – 
      • आदिवासी भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
      • इतर भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, प..पा.शा. रुग्णालय आवार, क्र. ७७ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. . सांगली.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १/९/२०२३ दुपारी १२.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली.

Sangli AD HOC MO Job Recruitment 2023

  • Recruitment place – Beed District.
  • Posts’ name – AD HOC Medical Officer – 1) MBBS 2) Specialist. (Refer PDF)
  • No. of posts – Refer PDF.
  • Educational qualification – Refer PDF
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • For Tribal Region – Rs. 80,000/- pm.
      • For other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) Specialist (Specializatiion) –
      • For Tribal Region – Rs. 90,000/- pm.
      • For other region – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF.
  • Mode of application – In Person.
  • Address for applications – Member Secretory, Office Of District Civil Surgeon, P.V.P.G.H.Campus, No. 77 & District Health Officer, District Council, Sangli.
  • Last date for applications 30/8/2023 till 5.30 pm.
  • Interview date & time – 1/9/2023 at 12.00 noon.
  • Venue – Collector Office, Vijaynagar, Sangli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *