JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य सेवा गट-अ (वर्ग-२) सांगली अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Sangli MMHS MO Group-A Recruitment 2023

Sangli MMHS MO Group-A Recruitment 2023 – Civil Surgeon, General Hospital, Jalna invites Offline applications in prescribed format till last date 24/11/2023 to fill up posts of Medical Officer Ad HOC for Maharashtra Medical Health Services Group-A (Class-2) at Sub-District Hospitals/Rural Hospitals/Primary Health Centres under Sangli District. The job location is Sangli District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सर्व उपजिल्हा रुग्णालय/ग्रामीण रुग्णालय/प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२) पदभरतीसाठी दि. २४/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र आरोग्य सेवा, सांगली भरती २०२३

या पदांसाठी भरती महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२) – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सांगली जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २४/११/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ७५,०००/- दरमहा
    • २) विशेषज्ञ (संबंधित विषयांत) –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.zpsangli.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय, डीईआयसी विभाग, सामान्य रुग्णालय आवार, सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsangli.com/येथे वेळोवेळी भेट द्या.

Sangli MMHS MO Group-A Recruitment 2023

  • Recruitment place – Sangli District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A (Class-2) – 1) MBBS 2) Specialist.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 80,000/- pm.
      • Working in other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) PG/Specialist (Specializatiion in respective discipline) –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 90,000/- pm.
      • Working in other region – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.zpsangli.com/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of District Civil Surgeon, Sangli, DEIC Department, Government Hospital, Sangli Campus & District Health Officer, District Council, Sangli.
  • Last date for application – 24/11/2023 till 5.30 pm. (On working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsangli.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *