JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सारथी, पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद तर्फे किमान १० वी/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविका/पदवीधर नॉनक्रिमीलेयर गटातील मराठा/कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींसाठी पूर्णवेळ, अनिवासी, निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ९०० उमेदवार प्रवेशभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SARTHI-IGTR SDTP Notification 2023

SARTHI-IGTR SDTP Notification 2023 SARTHI, Pune & Indo German Tool Room (IGTR), Aurangabad invites Online applications in prescribed format from Non Creamy Layer class Maratha/Kunbi/Maratha-Kunbi/Kunbi-Maratha group young male & female candidates till last date 6/1/2024 for Full Time, Non-Residential Free Skill Development Training Program through IGTR, Aurangabad & it’s Subcentres at Waluj, Aurangabad/Pune/Nagpur/Kolhapur. There are 900 seats. The training location is Aurangabad/Waluj, Aurangabad/Pune/Nagpur/Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

सारथी, पुणे आणि इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद यांच्या संयुक्त विदयमाने यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार  इंडो जर्मन टूल रूम (IGTR), औरंगाबाद आणि त्यांची वाळूज, औरंगाबाद/नागपूर/कोल्हापूर/पुणे उपकेंद्रे येथे आयोजित पूर्णवेळ, अनिवासी, निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी नॉनक्रिमीलेयर गटातील मराठा/कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींकडून दि. ६/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) भरती २०२३

प्रशिक्षण कार्यक्रमाचे नाव
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या ९०० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण औरंगाबाद/वाळूज, औरंगाबाद/नागपूर/कोल्हापूर/पुणे
अर्ज पद्धती   QR कोड स्कॅन/ऑनलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/१/२०२४.
  • वयोमर्यादा – १८ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले नॉनक्रिमीलेयर गटातील मराठा/कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा विदयार्थी अर्ज करू शकतात.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा https://sarthi-maharashtragov.in/ आणि https://www.igtr-aur.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – संबंधित IGTR प्रशिक्षण केंद्र लिंक.
  • प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/१/२०२४. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sarthi-maharashtragov.in/ आणि https://www.igtr-aur.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

SARTHI-IGTR SDTP Notification 2023

  • Training place – Aurangabad/Waluj, Aurangabad/Pune/Nagpur/Kolhapur.
  • Name of training program –
  • Total vacancies – 900 seats.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Age limit – 18 to 35 years. (See advertise)
  • Training duration – See table/advertise.
  • Non Creamy Layer group students from Maratha/Kunbi/Maratha-Kunbi/Kunbi-Maratha who are residents of Maharashtra are eligible to apply.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/visit website – https://sarthi-maharashtragov.in/ & https://www.igtr-aur.org/.
  • Mode of application – QR Code Scan/Online.
  • Application link – Respective IGTR websites link.
  • Last date for application date – 6/1/2024.
  • Entrance Exam & interview date – 10/1/2024. (For shortlisted candidates)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sarthi-maharashtragov.in/ & https://www.igtr-aur.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *