वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सारथी, पुणे येथे कार्यकारी अधिकारी (सामाजिक न्याय) पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

SARTHI Pune Recruitment 2023

SARTHI Pune Recruitment 2023Chhatrapati Shahu Maharaj Research, Training & Human Development Institute, Pune invites Online applications followed by Offline applications in prescribed format from Group-A/Group-B (Gazetted) Category Government/Semi-Government service retired officers till the last date 22/8/2023 & 24/8/2023 respectively and has arranged interview tentatively on date 25/8/2023 for the post of Executive Officer (Social Justice). There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अधिकारी (सामाजिक न्याय) पदभरतीसाठी गट-अ/गट-ब (राजपत्रित) संवर्गातून शासकीय/निमशासकीय  सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अनुक्रमे दि. २२/८/२०२३ अणि दि. २४/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि त्यानंतर ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच प्रास्तावितपणे दि. २५/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सारथी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीकार्यकारी अधिकारी – सामाजिक न्याय 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे 
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. २२/८/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २४/८/२०२३
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.sarthi-maharashtragov.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – www.sarthi-maharashtragov.in.
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २२/८/२०२३.
  •  उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरोक्स प्रतींचा १ संच दिलेल्या पत्त्यावर समक्ष/स्पीड पोस्टने पाठवावे.
  • अर्जाचा पत्ता – सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी.टी. सर्व्हे १७३, ब/१, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे – ४११००४.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/८/२०२३.
  • मुलाखतीची तारीख – दि. २५/८/२०२३. (प्रास्तावितपणे)

SARTHI Pune Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Executive Officer – Social Justice
  • Total Vacancies – 1 Post.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 65 years. (Refer PDF/Visit website)
  • For post,  requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.sarthi-maharashtragov.in.
  • Mode of application – Online & Offline – In Person/Speed Post.
  • Website for application – www.sarthi-maharashtragov.in.
  • Last date for online application – 22/8/2023
  • Candidates should send duly filled in online application form’s copy & set of 1 xerox copy of each required relevant certificate.
  • Address for application – Sarthi’s Office, Balchitrvani, C.T. Servey 173, B/1, Gopal Ganesh Agarkar Road, Pune – 411004
  • Last date for application – 24/8/2023.
  • Interview date & time – 25/8/2023. (Tentative)
  • Venue – Refer PDF/Visit website.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

MAJMCBL जालना – मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नोकरीची संधी

MAJMCBL CEO Job 2025 - Motiram Agrawal Jalna Merchant Co-operative Bank Ltd., Jalna invites Online applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *