JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे वैद्यकीय पदभरतीची जाहिरात प्रकाशित

Sarvopchar Hospital Dhule Job Recruitment 2022 

Sarvopchar Hospital Dhule Job Recruitment 2022Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications in the prescribed format till the last date of 19/7/2022 & has arranged an interview on the date 20/7/2022 for the contractual post of Medical Officer.

सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे वैद्यकीय अधिकारी कंत्राटी पदभरतीसाठी दि.१९/७/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २०/७/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सर्वोपचार रुग्णालय, धुळे भरती 2022

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.बी.बी.एस., डी.पी.एम./एम.डी. मनोविकारशास्त्र 
एकूण पद संख्या
  • नियुक्तीचे ठिकाण – धुळे 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ६ महिने (रुजू होण्याच्या दिनांकापासून).
  • वेतनमान – रु. ४५०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (अधिक माहितीसाठी PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा/वेबसाईट पहा.
  • वेबसाईट – www.dhule.nic.in.
  • अर्जाचा पत्ता – मा. अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी, मालेगाव रोड, सुरत बायपास हायवे, हॉटेल रेसिडेन्सी पार्कसमोर, धुळे.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १९/७/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्या वगळून).
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/७/२०२२  दुपारी ३.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी, मालेगाव रोड, सुरत बायपास हायवे, हॉटेल रेसिडेन्सी पार्कसमोर, धुळे.

Sarvopchar Hospital, Dhule Job Recruitment

  • Place of recruitment – Dhule
  • Name of the posts – Medical Officer
  • No. of posts – 1
  • Educational qualification – M.B.B.S., D.P.M./M.D. Psychiatry
  • Nature of posts – Contract basis 
  • Contract period – 6 months from the date of joining
  • Payment – Rs. 45000/- pm.
  • Age limit – 38 tears (Ref. PDF).
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.dhule.nic.in.
  • Address for application – Dean, Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi, Malegaon Road, Surat Bypass Highway, Opp. Hotel Residency Park, Dhule.
  • Last date for application – 19/7/2022   till 5.00 pm. (Except Govt. Holidays).
  • Interview date & time – 20/7/2022  3.00 pm.
  • Venue – Sarvopchar Hospital, Dhule, Chakkarbardi, Malegaon Road, Surat Bypass Highway, Opp. Hotel Residency Park, Dhule.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *