Table of Contents
Satara (East) Anganwadi Recruitment 2025
Satara (East) Anganwadi Recruitment 2025 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Satara (East) invites Offline applications in prescribed format from Karad/Malkapur/Patan/Koregaon/Waduj/Dahiwadi Nagar Parishad territory resident eligible female candidates till last date 10/03/2025 to fill up posts of Anganwadi Worker & Anganwadi Helper. There are total 7 vacancies. The job location is Satara (East). The Official website & PDF/Advertise is given below.
बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा (पूर्व) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कराड/मलकापूर/पाटण/कोरेगाव/वडूज/दहीवाडी येथे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी कराड/मलकापूर/पाटण/कोरेगाव/वडूज/दहीवाडी, सातारा (पूर्व) येथील स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. १०/०३/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा (पूर्व) भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) अंगणवाडी सेविका २) अंगणवाडी मदतनीस |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा. |
नोकरीचे ठिकाण | सातारा (पूर्व). |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १०/०३/२०२५ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) अंगणवाडी सेविका – रु. १३,०००/- दरमहा.
- २) अंगणवाडी मदतनीस – रु. ७,५००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा तसेच https://www.satara.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा (पूर्व) यांचे कार्यालय येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सातारा (पूर्व) यांचे कार्यालय, पहिला मजला, दुर्वांकुर बिल्डिंग, कृष्णा नाका, नष्टे हॉस्पिटलसमोर, मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा – ४१५११०.
Satara (East) Anganwadi Recruitment 2025
- Recruitment place – Satara (East).
- Posts’ name – 1) Anganwadi Worker 2) Anganwadi Helper.
- Total vacancies – 7 posts. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Anganwadi Worker – Rs. 13,000/- pm.
- 2) Anganwadi Helper – Rs. 7,500/- pm.
- Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.satara.gov.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
- Mode of application – Offline.
- Address for application – Office of Child Development Project Officer (Urban) Satara (East), Durvankur Building, 1st Floor, Krushna Naka, Opp. Nashte Hospital, Mangalwar Peth, Karad, Dist. Satara – 415110.
- Last date for application – 10/03/2025 till 6.15 pm. (Except Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), सातारा (पूर्व) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी मिनी अंगणवाडी सेविका रु. ७,२००/- दरमहा वेतनावर आणि रु. ५,५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या एकूण १०४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी
Satara (East) Anganwadi Job Recruitment 2023
Satara (East) Anganwadi Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Satara (East) invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates till last date 1/8/2023 to fill up posts of Mini Anganwadi Worker & Anganwadi Helper. There are 104 vacancies. The job location is Satara (East). The Official website & PDF/Advertise is given below.
बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा (पूर्व) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सातारा (पूर्व) येथे मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. १/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा (पूर्व) भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) मिनी अंगणवाडी सेविका २) अंगणवाडी मदतनीस |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १०४ जागा. |
नोकरीचे ठिकाण | सातारा (पूर्व). |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १/८/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) मिनी अंगणवाडी सेविका – रु. ७२००/- दरमहा.
- २) अंगणवाडी मदतनीस – रु. ५५००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच https://www.satara.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा (पूर्व) यांचे कार्यालय येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सातारा (पूर्व) यांचे कार्यालय,नूतन मराठी शाळेसमोर, मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा.
Satara (East) Anganwadi Job Recruitment 2023
- Recruitment place – Satara (East).
- Posts’ name – 1) Mini Anganwadi Worker 2) Anganwadi Helper.
- Total vacancies – 104 posts. (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Mini Anganwadi Worker – Rs. 7200/- pm.
- 2) Anganwadi Helper – Rs. 5500/- pm.
- Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.satara.gov.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
- Mode of application – Offline.
- Address for application – Office of Child Development Project Officer (Urban) Satara (East), Opposite Nutan Marathi School, Mangalwar Peth, Karad, Dist. Satara.
- Last date for application – 1/8/2023 till 6.15 pm. (Except Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE