JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SBI बॅकेत 600 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच अर्ज करा!

SBI बॅकेत 600 रिक्त पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, लगेच अर्ज करा!

SBI Bank Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी मिळविण्यासाठी इच्छुक असाल तर पुढील दिलेली माहिती वाचा आणि थेट सरकारी नोकरी मिळवा .स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदांसाठी 600 जागांची भरती सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया 27 डिसेंबरपासून सुरू झाली असून, अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये 586 नियमित पदे आणि 14 बॅकलॉग पदांचा समावेश आहे. एसबीआय पीओच्या पूर्व परीक्षा 8 आणि 15 मार्च 2025 रोजी घेतल्या जातील.

State Bank of India Bharti 2025

पात्रता निकष:

शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असावी. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 01.01.2025 रोजी 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेत नियमानुसार सूट दिली जाईल.

अर्ज कसा करावा?

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जा – sbi.co.in.
होमपेजवर “SBI PO भर्ती 2024” लिंकवर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी आपल्या क्रेडेन्शियल्सचा वापर करा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाइन अर्ज शुल्क भरा.
अर्ज पूर्ण केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाऊनलोड करा.

अर्ज शुल्क:

सर्व सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹750 आहे.
SC/ST उमेदवारांसाठी शुल्कामध्ये सूट आहे.

परीक्षेचा पॅटर्न: एसबीआय पीओ निवडीसाठी चार टप्प्यात परीक्षा घेतली जाईल

प्रीलिम्स: 100 गुणांची परीक्षा, ज्यामध्ये इंग्रजी (30 प्रश्न), क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड (35 प्रश्न), आणि रिझनिंग अ‍ॅबिलिटी (35 प्रश्न) विचारले जातात.
मुख्य परीक्षा: 250 गुणांची परीक्षा, ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश आहे.
मुलाखत: मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
कागदपत्र पडताळणी: मुलाखतीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

एसबीआय पीओ पगार: पीओ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹48,480 बेसिक पगार दिला जाईल. मुंबई केंद्रातील निवडक उमेदवारांना वार्षिक ₹18.67 लाख रुपये सुरुवातीचे वेतन मिळेल.

अधिक माहिती साठी majhinaukri.net.in या वेबसाईट ला भेट दया.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *