वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर !! SBI अंतर्गत तब्बल 2964 जागांसाठी “सर्कल बेस्ड अधिकारी” पदांची भरती सुरु ! अर्ज कसा करायचा ?

नोकरीची सुवर्ण संधी ! SBI CBO भरती 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये  तब्बल 2964 पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . आणि त्वरित आपले अर्ज सादर करा . स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल आधारित अधिकारी (Circle Based Officer – CBO) पदांसाठी भरती जाहिरात क्र. CRPD/CBO/2025-26/03 द्वारे नवीन भरती जाहीर केली आहे

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल आधारित अधिकारी (Circle Based Officer – CBO) पदांसाठी भरती जाहिरात क्र. CRPD/CBO/2025-26/03 द्वारे नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.bank.sbi/career/ या अधिकृत संकेतस्थळावरून सादर करावेत.

SBI CBO Bharti 2025

या भरतीद्वारे एकूण 2964 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. ही जाहिरात मे 2025 मध्ये प्रसिद्ध झाली आहे.

ऑनलाइन नोंदणी व शुल्क भरण्याची सुरुवात:
9 मे 2025

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख व शुल्क भरण्याची अंतिम तारीख:
29 मे 2025

महत्त्वाची सूचना:
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

SBI CBO भरती 2025 संदर्भातील सर्व ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइटला आणि विश्वासार्ह भरती पोर्टल्सना भेट देत राहा.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली – १८ प्रशिक्षणार्थी लिपिक पदभरती सुरु ; अर्ज करा !

Sangli Urban Bank TC Recruitment 2025 - Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *