Table of Contents
SBI DBA New Delhi Job 2024
SBI DBA New Delhi Job 2024 – State Bank of India invites Online applications in prescribed format from Indian Citizen Retired in the rank of Lieutenant General/Above from Indian Army till last date 6/08/2024 for the post of Defence Banking Advisor (Army) in Specialist Officer cadre. There is 1 post. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नवी दिल्ली येथे संरक्षण बँकिंग सल्लागार (आर्मी) – विशेषज्ञ अधिकारी श्रेणी पदभरतीसाठी भारतीय सैन्यदलातून लेफ्टनन्ट जनरल/त्यावरील श्रेणीतून सेवानिवृत्त अधिकारी भारतीय नागरिकांकडून दि. ६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संरक्षण बँकिंग सल्लागार – आर्मी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ६/०८/२०२४. |
- वयोमर्यादा – कमाल ६२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३४.५० लाख प्रतिवार्षिक (Fixed).(PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी) (SC/ ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers/current-openings येथे भेट दया.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/web/careers/current-openings.
- सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers/current-openings येथे वेळोवेळी भेट दया.
SBI DBA New Delhi Job 2024
- Recruitment Place – New Delhi. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – Defence Banking Advisor – Army
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 34.50 lakhs per annum (Fixed). (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Maximum 62 years. (Ref. PDF/ Visit website)
- Application fee – Rs. 750/- (General/OBC/EWS only) (SC/ST/PWD candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings.
- Mode of application – Online
- Website for registration for application – https://bank.sbi/web/careers/current-openings.
- Last date for application – 6/08/2024.
- For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/web/careers/current-openings regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.