JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतगर्त आकर्षक वेतनावर २१७ विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SBI Job Recruitment 2023

SBI Job Recruitment 2023 – State Bank of India invites Online applications till the last date 19/5/2023 for the various posts of Specialist Cadre Officers in State Bank of India. There are total 217 vacancies. The job location is Navi Mumbai & Hyderabad. The Official website & PDF/Advertise is given below.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नवी मुंबई आणि हैदराबाद येथे विविध विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदभरतीसाठी दि. १९/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२३

या पदांसाठी भरती
  • विशेषज्ञ श्रेणी अधिकारी –
    • १) व्यवस्थापक 
    • २) उपव्यवस्थापक
    • ३) सहाय्यक व्यवस्थापक
    • ४) सहाय्यक VP
    • ५) वरिष्ठ विशेष कार्यकारी 
    • ६) वरिष्ठ कार्यकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१७ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई आणि हैदराबाद
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/५/२०२३
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ३१ वर्षे –
      • सहाय्यक व्यवस्थापक (Software Developer)
    • ३२ वर्षे –
      • सहाय्यक व्यवस्थापक
    • ३५ वर्षे –
      • उपव्यवस्थापक
      • वरिष्ठ कार्यकारी 
    • ३८ वर्षे –
      • व्यवस्थापक 
      • वरिष्ठ विशेष कार्यकारी  (Middleware Architect)
    • ४२ वर्षे –
      • सहाय्यक VP
  • अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी) (SC/ST/PWD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १९/५/२०२३.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, परीक्षा वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers आणि https://www.sbi.co.in/web/careers येथे भेट द्या.
  • अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/web/careers आणि https://www.sbi.co.in/web/careers.
  • सदर भरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers आणि https://www.sbi.co.in/web/careers येथे वेळोवेळी भेट द्या.

SBI Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Navi Mumbai & Hyderabad.
  • Posts Name –
    • Specialist Cadre Officers –
    • 1) Manager
    • 2) Deputy Manager
    • 3) Assistant Manager
    • 4) Assistant VP
    • 5) Senior Special Executive
    • 6) Senior Executive
  • Total Vacancies – 217
  • Payment/Stipend – Ref. PDF/ Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/ Visit website) –
    • 31 Years –
      • Assistant Manager (Software Developer)
    • 32 Years –
      • Assistant Manager
    • 35 Years –
      • Deputy Manager
      • Senior Executive
    • 38 Years –
      • Manager
      • Senior Special Executive (Middleware Architect)
    • 42 Years –
      • Assistant VP
  • Application fee – Rs. 750/- (General/OBC/EWS only) (Nil for SC/ST/PWD candidates). (Ref. PDF/Visit website)
  • Last date for payment of application fee – 19/5/2023. 
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bank.sbi/web/careershttps://www.sbi.co.in/web/careers.
  • Mode of application – Online
  • Website for registration for application – https://bank.sbi/web/careers & https://www.sbi.co.in/web/careers.
  • Last date for application – 19/5/2023. 
  • For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/web/careers & https://www.sbi.co.in/web/careers regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *