Table of Contents
SBI SO-TFRP Recruitment 2024
SBI SO-TFRP Recruitment 2024 – State Bank of India invites Online applications in prescribed format till the last date 27/06/2024 from Indian citizen for Engagement of retired officers of SBI & erstwhile Associates Banks of SBI (e-ABs) as Support Officer-Trade Finance Revamp Project/YONO Business in Digital Banking & Transformation Department of State Bank of India. There are 07 vacancies. The job location is Hyderabad. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या डिजिटल बँकिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन विभाग, हैदराबाद येथे सपोर्ट ऑफिसर-ट्रेड फायनान्स रिव्हॅम्प प्रकल्प/योनो बिझनेस पदभरतीसाठी सेवानिवृत्त अधिकारी/एसबीआयचा कर्मचारीवृंद आणि एसबीआयच्या पूर्वीच्या सहायक बॅंक्स (e-ABs) कर्मचारीवृंद यांच्याकडून दि. २७/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया पदभरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सपोर्ट ऑफिसर-ट्रेड फायनान्स रिव्हॅम्प प्रकल्प/योनो बिझनेस |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | हैदराबाद. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/०६/२०२४. |
- वयोमर्यादा – ६०-६३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bank.sbi/web/careers आणि https://www.sbi.co.in/web/careers येथे भेट दया.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/web/careers आणि https://www.sbi.co.in/web/careers.
- सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/web/careers आणि https://www.sbi.co.in/web/careers येथे वेळोवेळी भेट दया.
SBI SO-TFRP Recruitment 2024
- Recruitment Place – Hyderabad.
- Posts Name – Support officer-Trade Finance Revamp Project/YONO Business
- Total Vacancies – 07 posts.
- Payment – Ref. PDF/ Visit website.
- Age limit – 60-63 years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/web/careers or https://www.sbi.co.in/web/careers.
- Mode of application – Online
- Website for registration for application – https://bank.sbi/web/careers or https://www.sbi.co.in/web/careers.
- Last date for application – 27/06/2024.
- For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/web/careers or https://www.sbi.co.in/web/careers regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.