Table of Contents
SBI SVP (IS&SP/ISO) Recruitment 2024
SBI SVP (IS&SP/ISO) Recruitment 2024 – State Bank of India invites Online applications till the last date 27/06/2024 for the Specialist Cadre Officer’s posts of Senior Vice President Infrastructure Security & Special Projects and Information Security Operations in State Bank of India. There are 2 posts. The job location is Mumbai/Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई/नवी मुंबई येथे विशेषज्ञ श्रेणी अधिकारी-वरिष्ठ उपाध्यक्ष इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी आणि विशेष प्रकल्प आणि माहिती सुरक्षा मोहीम पदभरतीसाठी दि. २७/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ श्रेणी अधिकारी पदभरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ उपाध्यक्ष – इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी आणि विशेष प्रकल्प आणि माहिती सुरक्षा मोहीम |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई/नवी मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/०६/२०२४ |
- वेतनमान – रु. ७५,००,०००/- दरवार्षिक. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ३६-५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (फक्त खुला प्रवर्ग/OBC/EWS साठी). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २७/०६/२०२४.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bank.sbi/careers येथे भेट दया.
- अर्ज नोंदणी आणि अर्जाची वेबसाईट – https://bank.sbi/careers/current-openings.
- सदर भरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bank.sbi/careers येथे वेळोवेळी भेट दया.
SBI SVP (IS&SP/ISO) Recruitment 2024
- Recruitment Place – Mumbai/Navi Mumbai. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total Vacancies – 2 posts.
- Payment – Up to Rs. 75,00,000/- per annum. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 36-50 years. (Ref. PDF/ Visit website)
- Application fee – Rs. 750/- (For General/ OBC/EWS only) (Ref. PDF/Visit website)
- Last date for payment of application fee – 27/06/2024.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://bank.sbi/careers.
- Mode of application – Online.
- Application link – https://bank.sbi/careers/current-openings.
- Last date for application – 27/06/2024.
- For updates about said recruitment visit website – https://bank.sbi/careers regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.