JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SBK को-ऑप. बँक, कुरुंदवाड अंतर्गत शाखाधिकारी आणि वरिष्ठ/कनिष्ठ अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

SBK Bank Kurundawad Job Recruitment 2023

SBK Bank Kurundawad Job Recruitment 2023 – Swatantrya Senani kai. Shripal Aalase (Kaka) Kurundwad Urrban Co-Op. Bank Ltd., Kurundawaad invites Offline applications till last date 20/05/2023 to fill up posts of Branch Officer & Senior/Junior Officer at their various branches. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन कोऑप. बँक लि., कुरुंदवाड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध शाखांमध्ये शाखाधिकारी आणि वरिष्ठ/कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी दि. २०/०५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कुरुंदवाड अर्बन को. ऑप. बँक लि., कुरुंदवाड भरती २०२३

या पदांसाठी भरती १) शाखाधिकारी २) वरिष्ठ/कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण जाहिरात पहा.
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०५/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • आवश्यक कागदपत्रे – अर्जात जन्मतारीख, वय, वेतन अपेक्षा, संपर्क क्रमांक नमूद करून तो अर्ज तसेच सर्व शैक्षणिक  प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रति हे सर्व ज्या पदासाठी अर्ज केलाय त्या पदाचे नाव लिहिलेल्या लिफाफ्यात बंद करून  पाठवावे.
  • ई-मेल पत्ता – kurundawadbank@sbkbank.com.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप. बँक लि., कुरुंदवाड, प्रधान कार्यालय, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
  • संपर्क क्रमांक – (०२३२२) २४४२२८, २४३७७६.

SBK Co-Op. Bank, Kurundawad Job Recruitment 2023

  • Recruitment place – See advertisement.
  • Posts’ name – 1) Branch Officer 2) Senior/Junior Officer.
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Documents required – Applications including birth date, age, salary expectation, contact number, Certified copies of certificates should be sent in an envelope on which name of the post for which application is made should be written.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – kurundawadbank@sbkbank.com.
  • Address for application – Chairman, Swatantrya Senani kai. Shripal Aalase (Kaka) Kurundwad Urrban Co-Op. Bank Ltd., Kurundawaad, Head Office, Ta. Shirol, Dist. Kolhapur,
  • Ph. no. – (02322) 244228, 243776.
  • Last date for application – 20/05/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *