JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई येथे M. Pharm/Ph.D Pharmacy शिक्षितांसाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १३ भरती जाहीर

SBSPM Ambajogai Recruitment 2024

SBSPM Ambajogai Recruitment 2024 – Shri Balaji Shikshan Prasarak Mandal’s B. Pharmacy College, Ambajogai  invites Offline applications & has arranged interview on date 10/2/2024 & 11/2/2024 to fill up posts of Professor, Associate Professor & Assistant Professor. There are 13 vacancies. The job location is Ambajogai. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/२/२०२४ आणि दि. ११/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी. फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण अंबाजोगाई                                   
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/२/२०२४ आणि दि. ११/२/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – जाहिरात पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – बी. फार्मसी कॉलेज बिल्डिंग, अंबाजोगाई, मोदी लर्निंग सेंटर, रिंग रोड, (शेपवाडी) अंबाजोगाई, जि. बीड – ४३१५१२, (महाराष्ट्र).

SBSPM Ambajogai Recruitment 2024

  • Recruitment place – Ambajogai.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 13 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Payment – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 10/2/2024 & 11/2/2024 10.00 am to 4.00 pm.
  • Venue – B. Pharmacy College Building, Ambajogai, Modi Learning Centre, Ring Road, (Shepwadi) Ambajogai, Dist. Beed – 431517 (M.S.).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *