JOIN Telegram
Thursday , 9 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सारस्वत को-ऑप. बँक लि. – विविध कार्यकारी श्रेणी पदांसाठी आजच अर्ज करा !

SCBL Recruitment 2025

SCBL Recruitment 2025 – Saraswat Co-operative Bank Limited invites Online applications in prescribed format for the various Executive cadre posts. The job location is Maharashtra & Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र आणि गोवा येथे विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • 1) Zonal Heads (Retail Banking)
  • 2) Branch Managers – (Marketing & Operations)
  • 3) Branch Operations Manager (Marketing & Operations)
  • 4) AML & KYC Onboarding Officials
  • 5) Credit Administration Officials (CAD)
  • 6) Product Managers (Digital/Non-Digital)
  • 7) Credit Underwriters (Digital/ Non-Digital)
  • 8) Relationship Managers (Credit Profile)
  • 9) Business Development Managers (DSA Business)
  • 10) Business Development Managers (Third Party Sales)
  • 11) Deputy Managers (Credit Evaluation Department)
  • 12) Deputy Managers (Customer Acquisition)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र आणि गोवा.
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.saraswatbank.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.saraswatbank.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.saraswatbank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

SCBL Recruitment 2025

  • Place of recruitment – Maharashtra & Goa.
  • Post’s Name –
    • 1) Zonal Heads (Retail Banking)
    • 2) Branch Managers – (Marketing & Operations)
    • 3) Branch Operations Manager (Marketing & Operations)
    • 4) AML & KYC Onboarding Officials
    • 5) Credit Administration Officials (CAD)
    • 6) Product Managers (Digital/Non-Digital)
    • 7) Credit Underwriters (Digital/ Non-Digital)
    • 8) Relationship Managers (Credit Profile)
    • 9) Business Development Managers (DSA Business)
    • 10) Business Development Managers (Third Party Sales)
    • 11) Deputy Managers (Credit Evaluation Department)
    • 12) Deputy Managers (Customer Acquisition)
  • Total no. of vacancies – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.saraswatbank.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.saraswatbank.com/.
  • Last date for application – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.saraswatbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी कनिष्ठ अधिकारी-विपणन/मोहीम (लिपिक श्रेणी) पदाच्या १५० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

 SCBL Job Recruitment 2023

SCBL Job Recruitment 2023 – Saraswat Co-operative Bank Limited invites Online applications in prescribed format till last date 8/4/2023 for the posts of Junior Officers-Marketing & Operations (Clerical Cadre). There are 150 vacancies. The job location is Mumbai & Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई आणि पुणे येथे कनिष्ठ अधिकारी-विपणन/मोहीम (लिपिक श्रेणी) पदभरतीसाठी दि. ८/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ अधिकारी-विपणन/मोहीम (लिपिक श्रेणी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदवीधर (कोणतीही शाखा). (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १५० जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/४/२०२३.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.saraswatbank.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.saraswatbank.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.saraswatbank.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Saraswat Co-operative Bank Limited  Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai & Pune.
  • Post’s Name – Junior Officers-Marketing & Operations (Clerical Cadre).
  • Total no. of vacancies – 150.
  • Educational qualification – Graduate (Any Stream). (Ref. PDF/Visit website).
  • Age limit – Not more than 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Domicile certificate of State of Maharashtra is mandatory & local residents will be preferred.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.saraswatbank.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.saraswatbank.com/.
  • Last date for application date – 8/4/2023 .
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.saraswatbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *