JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली – रु. ६७,७००/- पर्यंत वेतनावर विविध १०७ पदभरती सुरु ; आजच अर्ज करा !

SCI Court Master Recruitment 2024

SCI CM/SPA/PA Recruitment 2024 Supreme Court Of India, New Delhi invites Offline applications in prescribed format till last date 25/12/2024 for the posts of Court Master (Shorthand), Senior Personal Assistant & Personal Assistant in the Supreme Court of India. There are total 107 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

निबंधक कार्यालय, भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कोर्ट मास्टर (शॉर्टहँड), वरिष्ठ स्वीय सहाय्यक आणि स्वीय सहाय्यक पदभरतीसाठी दि. २५/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) २) वरिष्ठ स्वीय सहाय्यक ३) स्वीय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.                                 
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१२/२०२४ रात्री २३.५५ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) – रु. ६७,७००/- दरमहा.
    • २) वरिष्ठ स्वीय सहाय्यक – रु. ४७,६००/- दरमहा.
    • ३) स्वीय सहाय्यक – रु. ४४,९००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (UR/OBC उमेदवार) आणि रु. २५०/- (SC/ST/ESM/PWBD/FFD). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://main.sci.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://main.sci.gov.in/.
  • पत्ता – भारतीय सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – ११०००१.

SCI Court Master Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Court Master (Shorthand) 2) Senior Personal Assistant 3) Personal Assistant
  • Total vacancies – 107 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Court Master (Shorthand) – Rs. 67,700/- pm.
    • 2) Senior Personal Assistant – Rs. 47,600/- pm.
    • 3) Personal Assistant – Rs. 44,900/- pm.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 1000/- (UR/OBC Candidates) & Rs. 250/- (SC/ST/ESM/PWBD/FFD). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF & visit website – https://main.sci.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://main.sci.gov.in/.
  • Address – Vigilance Clearance to Recruitment Cell, Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi – 110001.
  • Last date for application – 25/12/2024 till 23.55 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *