Table of Contents
SCI JCA Recruitment 2024
SCI JCA Recruitment 2024 – Registrar HR Department, Supreme Court Of India, New Delhi invites Online applications in prescribed format from date 23/08/2024 to 12/09/2024 for the posts of Junior Court Attendant (Cooking Knowing). There are total 80 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
निबंधक कार्यालय, भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ न्यायायालय परिचर (स्वयंपाक करता येणारे) पदभरतीसाठी दि. २३/०८/२०२४ ते दि. १२/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली भरती २०२४
या पदांसाठी भरती कनिष्ठ न्यायायालय परिचर (स्वयंपाक करता येणारे) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ८० जागा नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी तारीख दि. २३/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १२/०९/२०२४ रात्री २४.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षापेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४६,२१०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (SC/ST/PWBD/ESM/विस्तृत माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://main.sci.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://main.sci.gov.in/.
- पत्ता – भरती कक्षाचे दक्षता मंजुरी, भारतीय सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – ११०००१.
SCI JCA Recruitment 2024
- Recruitment place – New Delhi
- Posts’ name – Junior Court Attendant (Cooking Knowing)
- Total vacancies – 80 posts.
- Age limit – 18 to 27 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 46,210/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (SC/ST/PWBD/ESM/For details Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF & visit website – https://main.sci.gov.in/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://main.sci.gov.in/.
- Address – Vigilance Clearance to Recruitment Cell, Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi – 110001.
- Date for application – 23/08/2024 from 10.00 am to 12/09/2024 till 24.00 hrs.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.