Table of Contents
SCI New Delhi Clerk Recruitment 2025
SCI New Delhi Clerk Recruitment 2025 – Supreme Court Of India, New Delhi invites Online applications in prescribed format from date 14/01/2025 to 07/2/2025 & has arranged written exam on date 09/3/2025 for the Engagement of Law Clerk-cum-Research Associates in the Supreme Court of India. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
निबंधक, मनुष्यबळ विभाग, भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विधी लिपिक-नि-संशोधन सहयोगी पदभरतीसाठी दि. १४/०१/२०२५ ते दि. ०७/२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०९/३/२०२५ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | विधी लिपिक-नि-संशोधन सहयोगी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९० जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १४/०१/२०२५ दुपारी ००.०० पासून ते दि. ०७/२/२०२५ रात्री २३.५५ वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २०-३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ८०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://main.sci.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://jobapply.in/supremeCourtLawClerk2025.
- पत्ता – कुलसचिव (भरती), भारतीय सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – ११०००१.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. ०९/३/२०२५.
- परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://main.sci.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
SCI New Delhi Clerk Recruitment 2025
- Recruitment place – New Delhi
- Posts’ name – Law Clerk-cum-Research Associates.
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 20-32 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 80,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://main.sci.gov.in/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://jobapply.in/supremeCourtLawClerk2025.
- Address – Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi-110001.
- Date for application – 14/01/2025 from 00.00 hrs to 07/2/2025 till 23.55 hrs.
- Date of written exam – 09/3/2025.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://main.sci.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE